Home Central NCP student wing organised ‘Graduate Pakoda Stall, at worli

NCP student wing organised ‘Graduate Pakoda Stall, at worli

0

*माननीय श्री. सचिनभाऊ अहिर* यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वरळी तालुका अध्यक्ष *अभिजित गजापूरकर* यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. १५ /०२/२०१८ रोजी सकाळी ११:३० वा. वरळी कोळीवाडा येथे प्रथम *🎓ग्रेजुएट पकोडा स्टाँल* लावण्यात आला, भारताच्या पंतप्रधान पदाच्या जवाबदार खुर्चीवर बसून देशातल्या सुशिक्षित तरूणांना नोक-या न देता पकोडा तळण्याचा सल्ला दिला जातो, ह्याच *गैरजवाबदार सल्ल्याचा निषेध* दर्शवणा-या करीता मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष *मा. श्री. सचिनभाऊ अहिर* स्वत: या पहील्या स्टाँल वर उपस्थित राहून जिथे जिथे गरीब रथ जाईल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीची विद्यार्थी टीम अमित तिवारी यांच्या नेतृत्वा खाली जाऊन तेथिल गरीबांसाठी अशे ग्रेजुएट पकोडा स्टाँल लावेल, अशी घोषणा केली, या वेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई कार्याध्यक्ष *अमित तिवारी*, राष्ट्रवादी काँग्रेस वरळी तालुका अध्यक्ष *रविंद्रजी मयेकर* व वरळी युवक ता. अध्यक्ष *अविनाश उपाध्याय* देखिल उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या निषेध नोंदवण्याच्या या पद्धतीला स्थानीक नाकरीकांनी देखिल हिरवा कौल दिला व मनसोक्त पकोडे खरेदी केले….
सदर वेळेस राष्ट्रवादीचे पुढील कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश परब(द.म. मुंबई जि.अध्यक्ष)
मोरेश्वर मोहीते (दादर/मुहीम ता. अध्यक्ष)
रूणाल लाड (वार्ड अध्यक्ष)
सुनिल वराडकर (वार्ड अध्यक्ष)
मीनाक्षी शिंदे (म. वार्ड अध्यक्ष)
संतोष सरोदे (यु. वार्ड अध्यक्ष)
सागर हांडे (वि. वार्ड अध्यक्ष)
प्राजक्ता गायकवाड (वि. वार्ड अध्यक्ष)
अादित्य तानवडे (वि. वार्ड अध्यक्ष)
शुभम तावडे (काँलेज युनिट अध्यक्ष)
व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, विद्यार्थी.

आपला नम्र
*अमित तिवारी*
*कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.